जेव्हा -27 डिग्री सेल्सिअस तापमानात काजोलने गाणं शूट केलं होतं

Rahul sadolikar

काजोल

अभिनेत्री काजोलने 90 च्या दशकापासुन चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे.

Kajol | Dainik Gomantak

शाहरुख - काजोल केमिस्ट्री

शाहरुख खान आणि काजोलने अनेक चित्रपटात एकत्र काम केल्याने दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती.

Kajol - Shahrukh | Dainik Gomantak

आमिरसोबत फना

काजोलचा आमिरसोबत एक सुपरहिट चित्रपट म्हणजे फना...यशराज फिल्म्सचा हा एक महत्त्वाचा चित्रपट होता.

Kajol -Amir | Dainik Gomantak

'फना'ला 17 वर्षे पूर्ण झाली

'फना' 2006 साली रिलीज झाला आज या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने काजोलने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Kajol -Amir | Dainik Gomantak

-27 डिग्री सेल्सिअस आणि ते गाणं

काजोलने या पोस्टमध्ये सांगितले की, 'शुटिंगचा पहिला दिवस पोलंडमध्ये होता आणि तापमान होते मायनस 27 डिग्री सेल्सिअस

Kajol | Dainik Gomantak

काजोल आणि आमिरचा रोमान्स

काजोल आणि आमिर खानचा रोमान्स या गाण्यात प्रेक्षकांनी एन्जॉय केला.

Kajol | Dainik Gomantak

चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

या चित्रपटाने 2006 साली 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Kajol | Dainik Gomantak

मेरे हाथ मे तेरा हाथ हो

फना चित्रपटातलं 'मेरे हाथ मे तेरा हाथ हो' हे गाणं मायनस 27 डिग्री सेल्सिअस या तापमानात शूट केलं होतंय..काजोलच्या चेहऱ्यावरुन हे कळू शकतं.

Kajol | Dainik Gomantak
Raveena Tandon | Dainik Gomantak