Amir Khan च्या लेकीची रॉयल एंगेजमेंट

दैनिक गोमन्तक

आमिर खामची लेक इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेची एंगेजमेंट काल मुंबईत संपन्न झाली.

Era Khan Engagement | Dainik Gomantak

इरा आणि नुपूरने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्यांच्या एंगेजमेंटच्या पार्टीचे काही खास फोटो शेअर केली आहेत.

Era Khan Engagement | Dainik Gomantak

एंगेजमेंटचा आनंद इरा आणि नुपूरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

Era Khan Engagement | Dainik Gomantak

इराने एंगेजमेंटसाठी रेड कलरचा ड्रेस परिधान केला असून, यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

Era Khan Engagement | Dainik Gomantak

लेकीच्या एंगेजमेंटसाठी आमिर खानही खास लूकमध्ये दिसून आला.

Amir Khan | Dainik Gomantak

इरा खानच्या एंगेजमेंटला किरन रावही उपस्थित होती, किरन रावचा आगळावेगळा लूक चर्चेचा विषय बनला होता.

Kiran Rao | Dainik Gomantak

यावेळी आमिर खान त्याच्या आईसोबत दिसून आला.

Amir Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak