बिग बी यांची नात Navya Naveli Nanda च्या या गोष्टी माहिती आहेत का?

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे इन्स्टाग्रामवरील फोटोज आणि व्हिडिओजवर नेटकरी फिदा झाले आहेत.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

6 डिसेंबर 1997 रोजी नव्याचा जन्म झाला. तिने लंडनमध्ये शालेय शिक्षण घेतले आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

नव्याने महाविद्यालयीन शिक्षण न्यू यॉर्कमध्ये घेतले. डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये ती पदवीधर आहे. नव्या बिझनेस वुमन आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

सिंपल ते स्टनिंग नव्याचे स्वतःचे असे स्टाईल स्टेटमेंट आहे. इन्स्टाग्रामवरील तिचा प्रत्येक लूक भावणारा आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

नव्याला स्वतःलाही स्टाईलमध्ये राहायला आवडते. पण तिला अती स्टाईलमध्ये राहणे आवडत नाही.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

नव्याच्या बॉलीवूड पदार्पणाची अनेकांना उत्सुकता आहे. पण तिला बॉलीवुडच्या झगमगाटी दुनियेचे आकर्षण नाही.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

जावेद जाफरीचा मुलगा अभिनेता मिझान जाफरी सोबत तिचे नाव जोडले जात होते. सध्या अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत तिचे नाव जोडले जात आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak
Dainik Gomantak