Couple Of Things मधून RJ अनमोल संग अमृता राव

Priyanka Deshmukh

अमृता राव आणि आरजे अनमोल 'कपल ऑफ थिंग्ज' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेत.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या या शोचे कौतुक करत आहे.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

त्यांनी या शोच्या माध्यमातून आपल्या आयुष्याचा प्रवास आपल्या चापत्यांसोबत शेअर केला आहे.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

या शोच्या 12व्या भागामध्ये अमृता आणि अनमोल यांनी निरोगी आणि आनंदी नात्याबद्दलचे सिक्रेट शेअर केले.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

या शोच्या सर्व भागांमधून RJ अनमोलने सर्व तरुण कपल्सना मार्गदर्शक केले आहे.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी आपल्या वयक्तिक आयुष्यातील चढ-उताराचा प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

Amrita Rao with RJ Anmol | Insta/@rjanmol27

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

On Air | Dainik Gomantak