Photo: गोवा बीचवर 'Amy Aela' चा बोल्ड फोटोशुट

Puja Bonkile

Amy Aela सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Amy Aela | Dainik Gomantak

ती सोशल मिडियावर सध्या चर्चेत आहे.

Amy Aela | Dainik Gomantak

तिने गोव्यातील अंजुना बीचवरील फोटो शेअर केला आहे.

Amy Aela | Dainik Gomantak

भारतीय-ऑस्ट्रेलियन बोल्ड अभिनेत्री आणि मॉडेल हॉटनेसमुळे चर्चेत आहे.

Amy Aela | Dainik Gomantak

भारतीय-ऑस्ट्रेलियन बोल्ड अभिनेत्री असून चाहता वर्ग खुपमोठा आहे.

Amy Aela | Dainik Gomantak

तिच्या या फोटोवर लाइक्स-कमेंटचा वर्षाव होतो आहे.

Amy Aela | Dainik Gomantak

सोशल मिडियावर ती फोटो आणि व्हिडिओ सेअर करत असते.

Amy Aela | Dainik Gomantak

बिनधास्त मॉडेल म्हणून ओळख

Amy Aela | Dainik Gomantak

तिचे सोशल मिडियावर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Amy Aela | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak