Ananya Panday चा बॉसी लुक

Puja Bonkile

अनन्याने सोशल मिडीयावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

अनन्या सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

Ananya Panday | Dainik Gomantak

अनन्याचा बॉसी लूक सर्वांना आवडला आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

अनन्याने नेव्ही ब्यू रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

अनन्याने अलनेक पोझमध्ये फोटोसूट केले आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

तिने गळ्यात सुंदर स्टोनचा हार घातला आहे.

Ananya Panday | Dainik Gomantak

अलिकडेच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लायगर चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Ananya Panday | Dainik Gomantak

23.8 मिलीयन फॉलोअरेस आहेत.

Ananya Panday | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak