Ananya Pandey चा 'लायगर'च्या प्रमोशनसाठी देसी लुक चर्चेत

गोमन्तक डिजिटल टीम

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा लायगर हा चित्रपट गुरूवारी प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटासाठी एकत्र आलेली ही जोडी चांगलीच चर्चेत आहे.

दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र फिरत आहेत.

दरम्यान, अनन्या पांडे देसी लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे.

दोघांनाही या चित्रपचटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

लायगर बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून रोहिले आहे.