Rahul sadolikar
अभिनेता अर्जुन कपूरची ही लाडकी बहीण तुम्हाला माहितेय का? हिचं नाव अंशुला कपूर
अंशुलाचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे , ज्यात तिला रॅंपवर चालताना बघुन भाऊ अर्जुन कपूरने एकच जल्लोष केला
अंशुलाच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनम कपूरने लिहिले- 'अंशुला तुझा खूप अभिमान आहे.'
जेव्हापासून अंशुलाने तिचे वजन कमी केले आहे, तेव्हापासून ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
अंशुलाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे.
अंशुला कपूरने ब्रेलेस फोटोशूट करून चाहत्यांना वेड लावले आहे. फोटोंमध्ये ती तिच्या बोल्ड स्टाइलने चाहत्यांची मने जिंकत आहे.
या फोटोंमध्ये चाहते अंशुलाच्या ग्लॅमरस लुक आणि सौंदर्याचे कौतुक करत आहेत.