Virat - Anushka: लेकीला पाठीवर घेत विराटचा फॅमिली ट्रेक

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीने कुटुंबियांसह सुट्ट्यांची मजा घेतली आहे.

Virat Kohli - Anushka Sharma | Dainik Gomantak

नुकताच त्याच्या एका सहलीदरम्यानच फोटोही व्हायरल होत आहेत.

Virat Kohli - Anushka Sharma | Dainik Gomantak

विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्यांची मुलगी वामिकाबरोबर एका ट्रेकिंगला गेला होता.

Virat Kohli - Anushka Sharma | Dainik Gomantak

या ट्रेकिंगदरम्यानचे फोटो विराट आणि अनुष्काने शेअर केले आहेत.

Anushka Sharma | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये दिसते की विराटने २ वर्षांच्या वामिकाला ट्रेक करताना पाठीवर घेतले आहे.

Virat Kohli - Vamika Kohli | Dainik Gomantak

एका फोटोमध्ये विराट वामिकाला घेऊन पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर खेळतानाही दिसत आहे.

Virat Kohli - Vamika Kohli | Dainik Gomantak

विराट-अनुष्काच्या या फॅमिली ट्रेकचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून त्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Virat Kohli - Anushka Sharma | Dainik Gomantak

विराटने काही दिवसांपूर्वीच अनुष्कासह हृषीकेशच्या एका आश्रमालाही भेट दिली होती.

Virat Kohli - Anushka Sharma | Dainik Gomantak
Jofra Archer | Dainik Gomantak