Nutmeg: चव वाढवण्याबरोबरच 'हे' आहेत जायफळाचे फायदे

गोमन्तक डिजिटल टीम

झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूधात चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते.

Nutmeg | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाचे विकार जसे की, डायरिया, पित्त होणे इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे. 

Nutmeg | Dainik Gomantak

सांधे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी जायफळाचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. 

Nutmeg powder | Dainik Gomantak

जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात. 

Nutmeg | Dainik Gomantak

जायफळ त्याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते.

Dry Nutmeg | Dainik Gomantak

जायफळ हे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध आहे आणि हे दातांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

Nutmeg and mace | Dainik Gomantak
Fruits for diabetes | Dainik Gomantak