Puja Bonkile
ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लावल्यास अनेक फायदे होतात.
पिंपल्स समस्या कमी होते.
ऑलिव्ह ऑइल लिंबु मिक्स करुन लावु शकता.
पिंपल्स कमी करण्यासाठी एरंडेल तेल वापरु शकता.
हळद मिक्स करुन लावल्यास चेहरा चमकदार होतो.
चमकदार त्वचेसाठी तुम्ही मध मिक्स करुन लावु शकता.
डेड स्किन कमी करण्यासाठी बेकिंग सोडा वापरावा.