Aqua Goa Mega Fish Festival: गोवेकरांनो फिश फेस्टिवलसाठी रहा तयार

दैनिक गोमन्तक

ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 10 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.

Fish Festival | Dainik Gomantak

10 ते 12 फेब्रुवारीदरम्यान कांपाल येथील साग मैदानावर होणार आहे.

Fish Festival | Dainik Gomantak

तीन दिवसांच्या या विशेष कार्यक्रमात मत्स्यालय फिश गॅलरी, व्यावसायिक स्टॉल, फिश पॉन्ड, विविध स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम आणि चर्चासत्र होईल.

Fish Festival | Dainik Gomantak

मच्छीमार क्षेत्रात मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी भागधारकांना एकत्र येण्यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे.

Fish Festival | Dainik Gomantak

जलाशयातील मत्स व्यवसाय विकासाचा मुख्य आधार स्टॉकिंग फिंगरलिंग्स आहे, 

Fish Festival | Dainik Gomantak

तांत्रिक पद्धतीने पिंजरा संवर्धनाद्वारे गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.

Fish Festival | Dainik Gomantak

 मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्यातील मासळीची मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्यातील मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी हा फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला आहे

Fish Festival | Dainik Gomantak
Eggs | Dainik Gomantak