Giorgia Andriani: अरबाझची गर्लफ्रेंड आहे मलायकापेक्षा हॉट

Akshay Nirmale

अरबाझ खानची गर्लफ्रेंड असलेली जॉर्जिया ही एक मॉडेल, अभिनेत्री, डान्सर आहे.

Giorgia Andriani | Instagram

जॉर्जियाचा जन्म 20 जून 1989 रोजी इटलीतील मिलान येथे झाला.

Giorgia Andriani | Instagram

नुकतेच जॉर्जियाने ब्लु ऑफ शोल्डर टॉपमधील फोटोज शेअर केले आहेत.

Giorgia Andriani | Instagram

अरबाझची पहिली पत्नी मलायका अरोरापेक्षा जॉर्जिया अनेक पटींनी हॉट आहे.

Giorgia Andriani | Instagram

इन्स्टाग्रामवर तिला 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती नेहमीच तिचे नवनवे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते.

Giorgia Andriani | Instagram

जॉर्जियाच्या इन्स्टाग्रामवरील फोटोजना चाहत्यांची मोठी पसंती मिळते.

Giorgia Andriani | Instagram

जॉर्जिया आणि अरबाझ हे 2018 पासून डेटिंग करत आहेत.

Giorgia Andriani | Instagram
Dainik Gomantak