जगातील सर्वात श्रीमंत लोक गरीब असते तर? पाहा AI ची कमाल

Pramod Yadav

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तयार केलेले जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेले बिल गेटस् यांचे चित्र

Bill Gates | Instagram

यात भारतातील मुकेश अंबानी यांचे देखील चित्र तयार करण्यात आले आहे.

Mukesh Ambani | Instagram

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील असेच चित्र रेखाटण्यात आले आहे.

Donald Trump | Instagram

टेस्लाचे मालक एलन मस्क गरीब असते तर असे दिसले असते.

Elon Musk | Instagram

तसेच, फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग देखील गरीब असल्यास असा दिसला असता.

Mark Zuckerberg | Instagram

Amazone चे मालक जेफ बोजेस यांचा अशा पद्धतीने गरीबीतील अवतार दिसला असता.

Jeff Bezos | Instagram

शेअर मार्केटचे बादशाह वॉरेन बॅफेट जर झोपडपट्टीत राहणारे गरीब असते तर असे दिसले असते.

Warren Buffett | Instagram