Puja Bonkile
उन्हाळ्यात स्विमिंग करण्याची मज्जाच काही औरच असते.
स्वीमिंग करण्यापुर्वी पुढिल पदार्थ अजिबात खाऊ नका.
पण मसालेदार पदार्थ खाणे टाळावे
ज्युस आणि कोणतेही ड्रिक घेउ नका
डेयरी प्रोडक्ट खाणे टाळावे
कॉफी पिणे टाळावी
स्वीमिंग करणे आरोग्यदायी असते
पण स्वीमिंग करतांना काळजी घ्यावी.