Axar Patel ने गर्लफ्रेंडशी बांधली लगीनगाठ! पाहा Photo

Pranali Kodre

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल 26 जानेवारी 2023 रोजी विवाहबंधनात अडकला.

Axar Patel with wife Meha | Dainik Gomantak

त्याने त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेलबरोबर सप्तपदी घेतली.

Axar Patel with wife Meha | Dainik Gomantak

मेहा ही पेशान डायटिशियन आहे.

Axar Patel with wife Meha | Dainik Gomantak

त्यांचा लग्नसोहळी कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत गुजरातमधील वडोदरा शहरात पार पडले.

Axar Patel with wife Meha | Dainik Gomantak

त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनाडकट त्याच्या पत्नीसह उपस्थित होता.

Axar Patel with wife Meha and Jaydev Unadkat | Dainik Gomantak

अक्षर आणि मेहा यांच्या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो सध्या व्हायरल होत असून त्यांच्या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे.

Axar Patel with wife Meha and Mohammad Kaif | Dainik Gomantak

अक्षर आणि मेहा यांचा साखरपूडा गेल्यावर्षी 20 जानेवारी 2022 रोजी पार पडला होता.

Axar Patel with wife Meha | Dainik Gomantak

विशेष म्हणजे त्यांच्या सारखपूड्याच्या दिवशी अक्षरचा 28 वा वाढदिवस देखील होता. आता त्यानंतर एकवर्षाने या दोघांनी लग्न केले आहे.

Axar Patel with wife Meha | Dainik Gomantak

अक्षरने त्याच्या लग्नासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालितून माघार घेतली होती.

Axar Patel | Dainik Gomantak
Axar Patel | Dainik Gomantak