आयेशा नावाची सौंदर्याची खाण आजकाल चित्रपटात दिसत नाही...

Rahul sadolikar

अभिनेत्री आयेशा टाकिया आज 37 वर्षांची झाली आहे.

Ayesha Takia | Dainik Gomantak

आपल्या हॉटनेसने आग लावणारी आयेशा आजकाल चित्रपटात दिसत नाही.

Ayesha Takia | Dainik Gomantak

चित्रपटांतुन निवृत्ती घेऊन ती आता संसारात रमली आहे.

Ayesha Takia | Dainik Gomantak

शाहिद कपूर, सलमान खान यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम करुन तिने आपलं नाव महत्त्वाच्या अभिनेत्रींसोबत नोंदवलं.

Ayesha Takia | Dainik Gomantak

काही काळ चित्रपटात काम केल्यानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला.

Ayesha Takia | Dainik Gomantak

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या मुलगा फरहान आझमीसोबत आयेशाने लग्न केलं.

Ayesha Takia | Dainik Gomantak

आयेशाला चित्रपटात काम करण्यापासुन अबु आझमी यांनीच रोखले अशीही चर्चा होती.

Ayesha Takia | Dainik Gomantak
Swara Bhasker | Dainik Gomantak