Neha Marda: बालिका वधूच्या गेहनाचा बोल्ड लूक

दैनिक गोमन्तक

टीव्ही इंडस्ट्रीची फेमस अभिनेत्री नेहा मर्दा सध्या खूप चर्चेत आहे.

Neha Marda | Dainik Gomantak

'बालिका वधू' मालिकेतून गेहनाच्या रुपाने नेहा मर्दा घराघरात पोहचली.

Neha Marda | Dainik Gomantak

अनेक रियालिटी शो आणि हीट टीव्ही सिरीयल्समध्ये नेहा मर्दाने काम केले आहे. ती सध्या आपले गरोदरपणातील दिवस एन्जॉय करत आहे.

Neha Marda | Dainik Gomantak

टीव्ही मालिकेमध्ये कायम तिला साडी आणि भरगच्च दागिन्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल.

Neha Marda | Dainik Gomantak

पण खऱ्या आयुष्यात ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.

Neha Marda | Dainik Gomantak

तिने नुकतेच मॅटरनिटी फोटोशूट केले, ज्यात तिचा सिजलिंग अंदाज पहायला मिळाला.

Neha Marda | Dainik Gomantak

इंस्टाग्रामवरचे तिचे फोटो पाहून लोकांना प्रश्न पडतो की टीव्हीवर दिसणारी संस्कारी बहू ती नक्की हीच आहे का?

Neha Marda | Dainik Gomantak

नेहाचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूप आवडतोय.

Neha Marda | Dainik Gomantak
Dainik Gomantak