Benefits Of Banana| वजन कमी करण्यासाठी 'केळ' ठरते फायदेशीर

Shreya Dewalkar

केळी हे असे फळ आहे जे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते.

Banana | Dainik Gomantak

केळीमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे आपला फिटनेस टिकवून ठेवण्यास मदत करतात.

banana | Dainik Gomantak

केळी कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध असते आणि तुम्ही ते चिप्स, फळ, शेक किंवा भाजीच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारे वापरू शकता.

banana | Dainik Gomantak

जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात केळीचा समावेश करा केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, बी, सी आणि व्हिटॅमिन बी6 असते.

banana | Dainik Gomantak

जर तुमचे वजन जास्त असेल तर केळी तुम्हाला ते कमी करण्यास मदत करते आणि तुमची आतडे देखील निरोगी ठेवते

banana | Dainik Gomantak

केळी पिकल्यावर त्यामध्ये पोषक तत्वांची पातळी सतत वाढत जाते. काळ्या रंगाची केळी पांढऱ्या रक्तपेशींसाठी हिरव्या रंगाच्या केळ्यांपेक्षा 8 पट जास्त प्रभावी आहेत.

banana | Dainik Gomantak

केळी पोटॅशियम, मॅग्नेशियम तसेच आपल्या हृदयाचे आरोग्य राखणारे अनेक जीवनसत्त्वे यांचा स्रोत आहे. केळीच्या सेवनाने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

banana | Dainik Gomantak

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी केळी हे सर्वात योग्य फळ मानले जाते. अतिसारावर उपचार करण्यासाठी हे सर्वात आदर्श फळ आहे.

banana | Dainik Gomantak

रोज 4/8 केळी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्तीही मजबूत होते आणि तुमचा मूडही चांगला राहतो. व्हिटॅमिन बी 6 आणि मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतात...

banana | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak