गोमन्तक डिजिटल टीम
H3N2 चा संसर्ग झाल्यास सर्दी, तापाची लक्षणे दिसून येतात.
त्यामुळे H3N2 पासून दूर राहण्यासाठी मास्क वापरणे हे फायदेशीर ठरू शकते.
तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं.
गर्दीच्या ठिकाणी जाणं गरजेचं असल्यास योग्य सामाजिक अंतर राखावं.
लोकांच्यात मिसळल्यावर हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे.
तसेच सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सर्दी- ताप झाल्यास गर्दीत न मिसळता घरीच विश्रांती घ्यावी.