मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी औषधीयुक्त

Puja Bonkile

 मधुमेह हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते

Diabetes | Dainik Gomantak

मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर आणि प्रथिने युक्त अन्नाचे सेवन करावे

सोयाबीन ही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुपरफूड आहे

साखर असलेल्या रुग्णांसाठी बीन्स फायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Diabetes | Dainik Gomantak

डॉक्टरांच्या मते, बीन्स भात किंवा चपातीसोबत सेवन करता येते.

beens | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak