गोव्यातील सांगोडोत्सवचे क्षणचित्र

Puja Bonkile

Goa नदी किनारी रसिकांची गर्दी

Goa नदी किनारी रसिकांची गर्दी | Dainik Gomantak

ही प्रथा कुंभारजुवेवासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे

ही प्रथा कुंभारजुवेवासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे | Dainik Gomantak

यंदा झालेल्या सांगोडोत्सवाचा स्पर्धेत ‘शिव (shiv) आणि मार्कण्डेय सोबत यमराजाची हार’ या देखाव्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषक मिळाले

यंदा झालेल्या सांगोडोत्सवाचा स्पर्धेत ‘शिव (shiv) आणि मार्कण्डेय सोबत यमराजाची हार’ या देखाव्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषक मिळाले | Dainik Gomantak

कुंभारजुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल - कुंभारजुवेच नव्हे, तर गोव्यातल्या तरुण-तरुणींना, आबालवृद्धांना मौजमजा व आनंदाची पर्वणीच.

कुंभारजुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल - कुंभारजुवेच नव्हे, तर गोव्यातल्या तरुण-तरुणींना, आबालवृद्धांना मौजमजा व आनंदाची पर्वणीच. | Dainik Gomantak

गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल - कुंभारजुवेचा सांगोडचा (नौकाविहाराचा) अविस्मरणीय दिवस असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल - कुंभारजुवेचा सांगोडचा (नौकाविहाराचा) अविस्मरणीय दिवस असतो. | Dainik Gomantak