Chandan Face Pack : चमकदार नितळ त्वचेसाठी वापरा चंदन फेसपॅक

Kavya Powar

चंदनचा उपयोग केवळ प्राचीन सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर औषधी उद्देशांसाठीही केला जातो.

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak

चंदन फेसपॅकचे फायदे घ्या जाणून

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak

चंदन फेस पॅक मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढते आणि त्वचा स्वच्छ करते.

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak

हे त्वचेवरील डागही दूर करते.

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak

चंदन फेसपॅकमुळे लालसरपणा कमी होतो

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak

याच्या नियमित वापरामुळे टॅन कमी होते.

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak

यामुळे त्वचा चमकदार आणि नितळ बनते

Chandan Face pack Benefits | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak