Puja Bonkile
बटरमध्ये अनेक फॅटी अॅसीड असतात.
यात अनेक जीवनसत्वे असतात.
बटरमध्ये कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते
लहान आतडे निरोगी राहते
हाड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पुरेश्या प्रमाणात बटरचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते.