Curd Benefits : दही खाण्याचे हे फायदे एकदा नक्की वाचा

Kavya Powar

दह्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते

Curd Benefits | Dainik Gomantak

प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोबायोटिक्सचा उच्च स्रोत असतो

Curd Benefits | Dainik Gomantak

त्याच्या सेवनाने पचन सुधारते असे मानले जाते. 

Curd Benefits | Dainik Gomantak

दह्याचा आरोग्यदायी आहार म्हणून समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. 

Curd Benefits | Dainik Gomantak

यामध्ये चांगले बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असतात जे पचनासाठी फायदेशीर असतात

Curd Benefits | Dainik Gomantak

त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी देखील चांगल्या प्रमाणात असते

Curd Benefits | Dainik Gomantak

ज्याची आपल्या शरीराला नियमित गरज असते.

Curd Benefits | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak