Benefits Of Kapoor: कापुराचे चमत्कारिक फायदे

Puja Bonkile

वास्तुशास्त्रानुसार घरात कापुर वापरणे शुभ मानल जाते.

Kapoor | Dainik Gomantak

सकाळ- संध्याकाळ देवाची पूजा करताना कापूर जाळावा

Kapoor | Dainik Gomantak

 घरामध्ये  प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळी तुपात भिजवून कापूर जाळावा.

Kapoor | Dainik Gomantak

आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकल्यास भाग्य वाढते असे मानले जाते.

Kapoor | Dainik Gomantak

जर तुमचे कोणतेही काम होत नसेल तर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर सतत जाळून ठेवा.

Kapoor | Dainik Gomantak

 स्नानगृहात कापूरच्या 2-2 वड्या ठेवल्यास देवदोष आणि पितृदोष शांत होतात.

Kapoor | Dainik Gomantak

रोज सकाळी एका भांड्यात कापूर जाळून मुख्य दाराजवळ ठेवल्याने घरात सकारात्मकत ऊर्जा टिकून राहते.

Kapoor | Dainik Gomantak

त्वचेच्या आजारामुळे देखिल दूर ठेवण्यास मदत करते.

skin care tips | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak