Actress Riya Sen: पूजा भट्टनंतर अभिनेत्री रिया सेन झाली भारत जोडो यात्रेत सामील

Sumit Tambekar

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी आतापर्यंत तामिळनाडू ते महाराष्ट्र असा पायी प्रवास केला आहे

तामिळनाडू ते महाराष्ट्र | Dainik Gomantak

भारत जोडो यात्रेत अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला आहे

(Bengali actress Riya Sen joins Rahul Gandhi for Bharat Jodo Yatra in Akola)

अनेक दिग्गजांनी सहभाग नोंदवला | Dainik Gomantak

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सिनेकलाकार पूजा भट्ट यांनी सहभाग नोंदवला आहे

सिनेकलाकार पूजा भट्ट | Dainik Gomantak

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पूजा भट्ट यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने आज सहभाग नोंदवला आहे

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत | Dainik Gomantak

अकोल्यापर्यंत पोहोचलेल्या भारत जोडो यात्रेसाठी अभिनेत्री रिया सेन यांनी ही सहभाग घेतला आहे

अकोल्यापर्यंत पोहोचलेली भारत जोडो | Dainik Gomantak

बंगाली अभिनेत्री रिया सेन महाराष्ट्रातील अकोला येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली

बंगाली अभिनेत्री रिया सेन | Dainik Gomantak

राहुल गांधींसोबत चालतानाचे तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

रिया सेनचे फोटो व्हायरल | Dainik Gomantak

राहुल गांधींसोबत चालताना त्यांनी काही विषयांवर चर्चा देखील केली आहे

काही विषयांवर चर्चा | Dainik Gomantak
Dainik Gomantak