Hair fall वर उत्तम घरगुती उपाय

Puja Bonkile

केसांचे गळणे थांबवण्यासाठी बादमचे तेल फायदेशीर ठरते. यासाठी नियमितपणे केसांना बदाम तेलाने मसाज करावी.

Dainik Gomantak

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी दाण्याची पेस्ट करून केसांच्या मुळात लावल्यास केस मजबूत होऊन केसांचे गळणे थांबते.

Dainik Gomantak

केसांची गळती थांबवण्यासाठी आहारात कढीपत्त्यांचा समावेश करावा.

Dainik Gomantak

आवळा आणि कोरफड केसांच्या निरोगी आरोगीसाठी फायदेशीर ठरतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dainik Gomantak