रात्रीच्यावेळी उजळणारा गोव्यातील बीच बेतालभाटी

Akshay Nirmale

गोव्यातील बेतालभाटी समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि शांत असा आहे.

Betalbatim Beach, Goa

येथे बऱ्याचदा डॉल्फिन्सचेही दर्शन झालेले आहे.

Betalbatim Beach, Goa

याशिवाय बायोल्युमिन्सेन्ससाठीही हा बीच प्रसिद्ध आहे. बायोल्युमिन्सेन्स म्हणजे रात्रीच्या वेळी किनाऱ्यावरील पाणी प्रकाशमान दिसते.

Betalbatim Beach, Goa

बॅक्टेरिया, कवक, शेवाळ, कीडे, जलजंतू केमिकल एनर्जी निर्माण करतात.

Betalbatim Beach, Goa

त्यामुळे समुद्राच्या पाण्यात चमक निर्माण होते. आणि ही चमक किनाऱ्यावर येते.

Betalbatim Beach, Goa

त्यामुळे रात्रीच्या वेळी किनाऱ्यावरील पाणी उजळून निघते. त्यातून समुद्राचे आणि किनाऱ्याचे सौंदर्य वाढते.

Betalbatim Beach, Goa

गोव्यातील बेतालभाटीशिवाय देशात कर्नाटकातील मट्टू, लक्षद्वीप येथील बंगाराम, चेन्नईतील तिरूवनमियूर आणि अंदमानातील हॅवलॉक या बीचवर हे दृश्य पाहायला मिळते.

Betalbatim Beach, Goa
Dams in Goa | Dainik Gomantak