Rahul sadolikar
मैने प्यार किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये जबरदस्त पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आजही तिचकीच गोंडस आहे
आपल्या लूक्सने आजही ती फॅन्सना घायाळ करते.
भाग्यश्रीने नेहमीच आपल्या करिअरपेक्षा कुटूंबाचा विचार केला आहे.
एका इंटिमेट सीनवेळी भाग्यश्रीने माझ्या मुलांना काय वाटेल? असं म्हणत तो सीन शूट करायला नकार दिला होता..
समीर सोनीने एका मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही एक लव्ह सीन शूट करत होतो आणि ती एका अंध मुलीची भूमिका करत होती. तो हनीमूनचा सीन होता.
पण भाग्यश्रीने तो सीन शूट केला नाही कारण ती म्हणाली की हा सीन तिच्या मुलांनी पाहिला तर त्यांना काय वाटेल?