Kavya Powar
भाऊसाहेब बांदोडकर गोव्याच्या राजकारणातील मेरूमणी म्हणून ओळखले जातात
ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ होते
त्यांचे पुण्य कार्य आज कुणीही विसरू शकत नाही.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त गोव्यात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो
भाऊसाहेबानी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत गोव्यामध्ये अनके सुधारणा केल्या.