Neha Malik चे बोल्ड बेडरूम फोटोशूट व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

नेहा मलिक या भोजपुरी अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नेहा मलिकने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.

बेडरूममध्ये केलेले हे फोटोशूटमध्ये नेहाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.

या फोटोशूटवर सध्या नेहाच्या फॅन वेगवेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट होत आहेत.

नेहाच्या या फोटोशूटवर हजारो लाईक्स आणि कमेंटच्या आल्या आहेत.

नेहाने या शूटचा एक व्हिडिओ देखील शूट केला आहे.

दरम्यान, नेहाच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.