Vikram Gokhale: विक्रम गोखलेंचे गाजलेले चित्रपट

दैनिक गोमन्तक

दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांनी अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

'अनुमती' या सिनेमासाठी त्यांना 2013 साली उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील विक्रम गोखलेंची ऐश्वर्या रॉयच्या वडिलांची भूमिका खूप गाजली.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

'आघात' या चित्रपटातील विक्रम गोखलेंची 'डॉ. खुरानाची' भूमिका खूप गाजली.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

नटसम्राटमध्ये 'रामभाऊ' ही मित्राची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

'माहेरची साडी' या सिनेमातील त्यांची भूमिका खूप गाजली.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

त्यांचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात 'मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?' हा संवाद मनात प्रश्न निर्माण करतो.

Vikram Gokhale | Dainik Gomantak

तसेच मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये विक्रम गोखलेंना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Vikram Gokhale | Dainik Gomantak
Dainik Gomantak