Birthday Girl आराध्याचे क्यूट फोटो एकदा बघाच..

दैनिक गोमन्तक

अमिभेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चनची लाडकी लेक आराध्या बच्चनचा आज वाढदिवस आहे.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak

महानायक अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्याचा हा 11वा वाढदिवस आहे.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak

आराध्या बच्चन ही बच्चन घरात सर्वांची खूप लाडकी आहे.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak

ऐश्वर्या रॉय बच्चन लेकीसोबतचे नवनवीन फोटो सोशल मिडियावर नेहमीच शेअर करत असते.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak

बऱ्याच कार्यकमांना ऐश्वर्या रॉय बच्चन तिच्या लेकीसोबत दिसते.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak

बर्थडे गर्ल आराध्या बच्चन यात खूप गोड दिसत आहे.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak

एका कार्यकमात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्याने सोबत इंट्री केली होती, दोघीही सोबत खूप गोड दिसत होत्या.

Aaradhya Bachchan | Dainik Gomantak
Dainik Gomantak