Blackberry मोबाइल मार्केटमधून आऊट

Priyanka Deshmukh

सुरुवातीच्या काळात स्मार्टफोन मार्केटचा राजा म्हणून उदयास आलेल्या ब्लॅकबेरीचा (Blackberry) काळ आता संपला आहे

blackberry mobile stop working from today

|

File Image

ब्लॅकबेरी आता फक्त शोपीस म्हणून राहणार आहे.

blackberry mobile stop working from today

|

File Image

आता ब्लॅकबेरी फोनवरून कॉल किंवा इंटरनेट चालणार नाही

blackberry mobile stop working from today

|

File Image

कंपनीने 4 जानेवारी 2022 पासून आपल्या क्लासिक फोनला सपोर्ट करणे बंद केले आहे.

blackberry mobile stop working from today

|

File Image

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनीही ब्लॅकबेरीचा वापर केला होता

blackberry mobile stop working from today

|

File Image

2012 पर्यंत ब्लॅकबेरीचे 80 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते होते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

blackberry mobile stop working from today

|

File Image