Avneet Kaur चा बोल्ड लूक पाहून नेटकरी घायाळ

गोमन्तक डिजिटल टीम

अवनीत कौरच्या बोल्ड लूकची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे.

Avneet Kaur | Dainik Gomantak

अवनीत आपल्या कातिल अदांनी चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

Avneet Kaur | Dainik Gomantak

सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये अवनीत खूपच आकर्षक दिसत आहे.

Avneet Kaur | Dainik Gomantak

अवनीत कौरने आपले फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Avneet Kaur | Dainik Gomantak

अवनीतचे इंन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.

Avneet Kaur | Dainik Gomantak

अवनीतचा अवतार पाहून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Avneet Kaur | Dainik Gomantak

अनेकांनी अवनीतच्या फोटोवर बऱ्या-वाईट comment केल्या आहेत.

Avneet Kaur | Dainik Gomantak

काहीही असो पण अवनीत आपल्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Avneet Kaur | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak