Shraddha Kapoor चा बिन्दास अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

श्रद्धाच्या नावावर अनेक प्रसिद्ध चित्रपट आहेत.

श्रद्धा कपूर सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

तिचे सोशल मिडियावर लाखो चाहते आहेत.

श्रद्धा नेहमी सिंपल राहत असते.

तिची प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते.

श्रद्धाचा साध्या सिंपल लूकमध्ये लूक अनेक भूरळ पाडतो.

Dainik Gomantak