Shriya Pilgaonkar ग्लॅमरस लूक

गोमन्तक डिजिटल टीम

मराठमोळी श्रिया पिळगांवकर अलिकडे खूपच चर्चेत असते.

सचिन पिळगांवकर यांची कन्या,

यापेक्षा आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रियाने आपली छाप सोडली आहे.

मिर्जापूर, फॅन सारख्या सिनेमामधून तिने आपली ओळख निर्माण केली आहे.

श्रिया सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते.

तिचा सोज्वळ आणि हटके अंदाज चाहत्यांच्या पंसतीस पडतो.

श्रिया आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्याने घायाळ करण्याची संधी सोडत नाही.