Imran Khan: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय इम्रान गेला कुठे?

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडचा एकेकाळचा चॉकलेट बॉय असलेला इम्रान खान

एकेकाळचा चॉकलेट बॉय | Imran Khan

इम्रान खानची बॉलिवूड एन्ट्री अमिर खानचा भाचा म्हणून झाली होती.

अमिर खानचा भाचा | Imran Khan

इम्रानने विविध चित्रपटात काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली खरं

वेगळी ओळख | Imran Khan

पण, सध्या अनेक दिवसांपासून इम्रान खान बॉलिवूड चित्रपटांमधून गायब आहे.

बॉलिवूडमधून गायब | Imran Khan

जाने तू या जाने ना या चित्रपटापासून इम्राने आपली बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात केली होती.

जाने तू या जाने ना | Imran Khan

त्यानंतर इम्रानने दिल्ली बेल्ली, वन्स अपॉन टाईम्स इन मुंबई दोबारा यासह विविध चित्रपट केले.

दिल्ली बेल्ली | Imran Khan

मात्र, इम्रानला म्हणावं असे यश मिळाले नाही. सध्या इम्रान बॉलिवूडपासून दूर असल्याने, तो कधी परतणार अशी चर्चा होत आहे.

बॉलिवूडपासून दूर | Imran Khan
Webstory | Dainik Gomantak