रंगामुळे सततचा नकार अखेर कौशिक यांनी X-Ray काढला...

Pramod Yadav

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Satish Kaushik | Instagram

सतीश यांनी त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाने अनेकांची मने जिंकली आहेत.

Satish Kaushik | Instagram

पण, सतीश कौशिक यांचा अभिनय प्रवास तितकासा सोपा नव्हता.

Satish Kaushik | Instagram

सतीश यांना सवळ्या रंगामुळे काम मिळत नव्हते, रंगामुळे त्यांना अनेकदा नाकारण्यात आले.

Satish Kaushik | Instagram

नकारामुळे त्रासलेल्या सतीश कौशिक यांनी श्याम बेनेगल यांना 'मंडी' चित्रपटासाठी स्वता:चा एक्स-रे काढून दिला.

Satish Kaushik | Instagram

आणि त्यांनी श्याम बेनेगल यांना सांगितले की, 'बघ मी आतून चांगला आहे'.

Satish Kaushik | Instagram

सतीश यांचा हा स्वभाव आणि कृती श्याम बेनेगल यांना आवडली आणि त्यांना चित्रपटात कामाची संधी दिली.

Satish Kaushik | Instagram