...तर 'ही' आहे वरून धवनची भाची

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनी धवन ही सोशल मीडिया स्टार आहे.

Anjini Dhawan | Instagram

तिने सिनेमात एन्ट्री केली नसेल, ती तिच्या चाहत्यांसाठी स्टारसारखी आहे.

Anjini Dhawan | Instagram

अंजिनी धवन सोशल मिडियावर खूप सक्रिय असून, ती तिचे फोटो शेअर करत असते.

Anjini Dhawan | Instagram

अंजिनी धवन फोटोत खूपच बोल्ड दिसत आहे.

Anjini Dhawan | Instagram

अंजिनी मोबाईलवरून सेल्फी घेताना दिसत आहे. अंजिनी धवनची ही किलर स्टाईल लोकांना खूप आवडली आहे.

Anjini Dhawan | Instagram

या फोटोमध्ये अंजिनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे.

Anjini Dhawan | Instagram

अंजिनीच्या बोल्ड अवतार आणि कातिल अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.

Anjini Dhawan | Instagram
Stress Relief | Dainik Gomantak