Ananya Pandey चा रॅम्पवॉकमध्ये जलवा

Akshay Nirmale

अभिनेत्री अनन्या पांडे नुकतेच एका इव्हेंटमध्ये रॅम्पवॉकसाठी आली होती.

Ananya Pandey | Dainik Gomantak

यावेळी अनन्या टु पीस ब्लू ड्रेसमध्ये दिसून आली.

Ananya Pandey | Dainik Gomantak

ट्युब टॉप आणि हाय स्लिट स्कर्टमध्ये अनन्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्याचा हा सिझलिंग लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्या नेहमीच तिचे बोल्ड फोटोज सोशल मीडियात शेअर करत असते.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्याचा विजय देवरकोंडासोबतचा 'लायगर'हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला होता.

Ananya Pandey | Dainik Gomantak

आगामी काळात अनन्या 'खो गए हम कहाँ' 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' आणि 'ड्रीमगर्ल 2' या चित्रपटात दिसणार आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak
Dainik Gomantak