Ananya Pandey ला स्वयंवरात हवेत 'हे' हीरो...

गोमन्तक डिजिटल टीम

एका मुलाखतीत अनन्याने स्वयंवर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, तिच्या स्वयंवरात कोण कोण यावेत, असे तिला वाटते, हे देखील तिने सांगितले होते.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्या म्हणाली होती की, तिच्या स्वयंवरामध्ये तिला विजय देवरकोंडा, रणवीर सिंग आणि कार्तिक आर्यन हे अभिनेते प्राधान्याने पाहायला आवडतील.

Ananya Pandey | Dainik Gomantak

याशिवाय आदित्य रॉय कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्यांनीही तिच्यासाठी स्वयंवरामध्ये मुकाबला करावा, असे तिला वाटते.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्या सोशल मीडियात सक्रीय असते. तिला इन्स्टाग्रामवर 24 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्यावर झालेल्या मीम्समुळेही तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

अनन्याचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला आहे. तिने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यु केला होता.

Ananya Pandey | Dainik Gomantak

एका चित्रपटासाठी अनन्या 3 कोटी रूपये घेते. तिची एकुण संपत्ती 35 कोटी रूपये इतकी आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak

आगामी काळात अनन्या 'खो गए हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय आलिया आणि रणवीरच्या 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' यामध्येही ती आहे.

Ananya Pandey | Dainik Gomantak
Dainik Gomantak