Ankita Lokhande चा हॉट अन् किलर लूक..

दैनिक गोमन्तक

अंकिता लोखंडेने तीन वेगवेगळ्या कॅप्शनसह तिचे हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता लोखंडे नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

आता अंकिता लोखंडेचे नविन डीप-नेक प्रिंटेड ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शूटमधील काही सुंदर फोटो शेअर केली आहेत.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत, फोटोंना तीन वेगवेगळ्या कॅप्शन देखील दिल्या आहेत.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

यात अंकिता लोखंडेने मॅसिमो डुटीच्या वॉर्डरोबचा प्रिंटेड जेड ब्लू ड्रेस परीधान केला आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिता लोखंडेच्या जेड ब्लू ड्रेसमध्ये सिल्व्हर अन् ग्रे रंगात अ‍ॅबस्ट्रॅक्ट पानांची प्रिंट आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

अंकिताच्या या लूकला स्टेटमेंट इयरिंग्ससह गोल्ड ब्लॉक हील्स अन् ग्लॅडिएटर-स्टाईलने परीपूर्ण केले आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak

यात अंकिताने ग्लॉसी माउव्ह लिप शेड, ब्लश गाल, मस्करा यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

Ankita Lokhande | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak