Bhumi Pednekar चा ग्लॅमरस लूक पुन्हा व्हायरल

दैनिक गोमन्तक

भूमीने हल्लीच तिचे बोल्ड आणि हटके फोटोशूट सोशल मिडियावर शेअर केले होते.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak

आता भूमी पेडणेकरने तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटोज् तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak

यात भूमीने तिचा मेकअप स्वतःहा केला असून, या फोटोंमध्ये भूमीने फिकट निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak

भूमीने ब्राऊन कलरची ग्लॉसी लिपस्टिक लावली असून लाईट मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak

भूमीच्या अभिनयासोबतच ती तिच्या नवनवीन ग्लॅमरस लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही लाखो हृदयांची धडकन आहे.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak

भूमी पेडणेकरचे इंस्टाग्रामवर 7.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Bhumi Pednekar | Dainik Gomantak
Dainik Gomantak