Disha Patani चे घायाळ करणारे लूक...

Akshay Nirmale

दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण आता त्यांचे ब्रेकअप झालेले आहे.

Disha Patani | Instagram

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा ही दिशाची बेस्ट फ्रेंड आहे. त्या दोघीही आताही अनेकदा एकत्रित दिसतात.

Disha Patani | Instagram

दिशाला इन्स्टाग्रामवर 56.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Disha Patani | Dainik Gomantak

सध्या दिशा ही मॉडेल अलेक्झांडर इलिक याच्यासमवेत बऱ्याच ठिकाणी दिसून येते. दोघेही डेटिंग करत असल्याच्या चर्चा आहेत.

Disha Patani | Instagram

अलेक्झांडर हा सर्बियन अभिनेता असून दिशाचा जिम पार्टनरही आहे.

Disha Patani | Instagram

दिशाची एकूण संपत्ती 74 कोटी रूपये इतकी आहे.

Disha Patani | Instagram

आगामी काळात दिशा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे.

Disha Patani | Instagram
Dainik Gomantak