Esha Gupta स्पेनमधील व्यक्तीला करतेय डेट...

Akshay Nirmale

ईशा सोशल मीडियात चांगलीच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिला 13.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Esha Gupta | Instagram

आश्रम या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही तिची बोल्ड भूमिका गाजली होती.

Esha Gupta | Instagram

ईशाचे हॉट फोटोज दर्शकांना घायाळ करणारे असतात. भारतीय पारंपरिक पोशाख असो की वेस्टर्न ईशा नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Esha Gupta | Instagram

नुकताच तिचा हाय स्लिट गाऊनमधील लूक समोर आला आहे.

Esha Gupta | Instagram

ईशाने 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल किताब जिंकला होता. तिने सिनेक्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंगही केले आहे.

Esha Gupta | Instagram

ईशाचा बॉयफ्रेंड स्पेनमधील असून त्याचे नाव मॅन्युएल कॅम्पोस ग्वालर असे आहे. दोघे गेल्या काही काळापासून डेटिंग करत आहेत.

Esha Gupta | Instagram

ईशाची एकूण संपत्ती 47 कोटी रूपये आहे.

Esha Gupta | Instagram
Dainik Gomantak