कासव अन् बेडकाचा किस; हुमाची गोवा ट्रिप चर्चेत

Pramod Yadav

हुमा कुरेशी गोव्यात

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.

Huma Qureshi

फोटो शेअर

हुमा कुरेशीने गोव्यातून तिच्या सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत.

Huma Qureshi

मित्रांसोबत सुट्टीचा आनंद

हुमा गोव्यात तिच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. हुमाने शेअर केलेल्या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये निवांत वेळ घालवताना दिसत आहे.

Huma Qureshi

बेडकाला किस

फोटोला तिने पिस, चिल, गोवा असे हॅशटॅग वापरून शेअर केले आहे. याच फोटोत तिला कासव आणि बेडूक किस करताना दिसत आहेत.

Huma Qureshi

मजेदार कॅप्शन

याचा रेफरन्स देत हुमाने सोबत असणारे मित्र खूप छान आहेत, तसेच यावेळी मला बेडकांना किस करता आले. असे मजेदार कॅप्शन हुमाने दिले आहे.

Huma Qureshi

इंस्टाग्रामवर शेअर

हुमाने आणखी एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात ती स्विमिंग पूलच्या शेजारी बसल्याचे दिसत आहे. 

Huma Qureshi

सोनाक्षी सिन्हा

विशेष म्हणजे हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने काढला असल्याचे तिने म्हटले आहे. कारण या फोटोला हुमाने क्रेडिट सोनाक्षी सिन्हाला दिले आहे.

Huma Qureshi
Raveena Tandon | Dainik Gomantak