Huma Qureshi चा लेडी बॉस लूक...

Akshay Nirmale

हुमाचा हा कॉर्पोरेट वुमन लूक व्हायरल झाला आहे.

Huma Qureshi | Instagram

क्लोज नेकलाईन शॉर्ट ड्रेससोबत हुमाने लाँग ब्लेझर परिधान केले आहे.

Huma Qureshi | Instagram

आणखी एका लूकमध्ये हुमाने ब्लॅक हाय नेक अॅपल ग्रीन शॉर्ट ड्रेससोबत लाँग ब्लेझर परिधान केला आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाचा हा बॉस लेडी लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाचा हा लूक व्हायरल झाला आहे.

Huma Qureshi | Instagram

हुमाला इन्स्टाग्रामवर 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Huma Qureshi | Instagram

हुमाची एकूण संपत्ती 32 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

Huma Qureshi | Instagram
Aahana Kumra | Dainik Gomantak