Jacqueline Fernandez चा डिस्को डान्सर लूक...

Akshay Nirmale

ग्लॉसी मेकअपमुळे जॅकलीनचा हा लूक डिस्को डान्सर टाईप असल्याची चर्चा आहे.

Jacqueline Fernandez | Instagram

जॅकलीन फर्नांडिस महाठग सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लाँडरिंग प्रकरणात अडकली आहे.

Jacqueline Fernandez | Instagram

गेल्या काही काळात या प्रकरणी जॅकलीनला वारंवार चौकशीला सामोरे जावे लागले आहे.

Jacqueline Fernandez | Instagram

जॅकलीनची एकूण संपत्ती 101 कोटींवर असल्याचे सांगितले जात आहे.

Jacqueline Fernandez | Instagram

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 65 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram

रणवीर सिंगसोबतच्या तिच्या सर्कस चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Jacqueline Fernandez | Instagram

आगामी काळात जॅकलीन पवन कल्याणच्या हरी हरा वीरा मल्लू या चित्रपटात दिसणार आहे.

Jacqueline Fernandez | Instagram
Aahana Kumra | Dainik Gomantak